Month: February 2025

नराधम फक्त एकदाच बलात्कार करून थांबला नाही, त्याने तर

टीम गावगाडा डॉट कॉम; पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या धक्कादायक घटनेने शहरात आणि राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास 26 वर्षीय तरुणीवर एसटी बसमध्ये बलात्कार झाल्याचा प्रकार…

फिक्सर OSD प्रकरणामुळेच शिंदे-पवार बैठकीला गैरहजर?

राज्यातील महायुती सरकारमध्ये अंतर्गत मतभेद वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून फिक्सर, ओएसडी आणि पीए प्रकरणावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मंत्रालयातील फिक्सर आणि दलाल यांना ओएसडी…

भाजप कडून राज्यात मोठी राजकीय उलथापालथ

विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटातील नेत्यांच्या पक्षांतराची लाट सुरूच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता भाजप ने उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा झटका दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. निफाडचे…

फडणवीसांना पाठिंबा; ‘फिक्सर’ अधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्याची मागणी”

मुंबई | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खुलेआम पाठिंबा देत त्यांच्या निर्णयांचे कौतुक केले आहे. फडणवीस यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी घेतलेल्या कठोर भूमिकेचे…

रांजणी येथे रंगणार बैलगाडा शर्यतीचा थरार

घनसावंगी : जालना जिल्ह्यातील बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांच्या पुढाकारातून घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे ११ व १२ फेब्रुवारी रोजी भव्य शंकरपाटचे आयोजन करण्यात आले…

उद्धव ठाकरेंनाच उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याची कबुली

✅ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024, ✅ देवेंद्र फडणवीस भाषण, ✅ राहुल गांधी महाराष्ट्र दौरा, ✅ शिवसेना भाजप युती 2019, ✅ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा तिढा, ✅ भाजप महाराष्ट्र राजकारण 2024,…

EMI कमी होणार, गृहकर्जदारांना दिलासा!

रिजर्व बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी रेपो दर 0.25% (25 बेसिस पॉइंट्स) ने कमी करून तो 6.25% केला. या निर्णयामुळे कर्जावरील व्याजदर कमी होणार असून गृहकर्जाच्या…

लाडकी बहीण योजनेतून 5 लाख महिला गायब; पहा तुमच नाव आहे का ?

मुंबई: राज्य सरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून 5 लाख महिलांना वगळण्यात आले असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, या अपात्र महिलांमध्ये संजय…

राहुल गांधींनी दिल्लीचा पराभव निकला आधीच मान्य केला

दिल्ली: विधानसभा निवडणुकीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. मात्र, निकाल जाहीर होण्याआधीच राहुल गांधींनी पराभवाची तयारी सुरू केली असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. राहुल गांधीनी…

अजिंठा बँकेत घोटाळा; छत्रपती संभाजीनगरच्या फरार माजी आमदाराला अखेर अटक

छत्रपती संभाजीनगर: अजिंठा अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. अखेर त्यांना ताब्यात घेण्यात…