टीम गावगाडा डॉट कॉम: भाजप महाराष्ट्राची नवी संघटनात्मक जिल्हाध्यक्ष यादी जाहीर. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाने दिनांक १३ मे २०२५ रोजी राज्यातील विविध संघटनात्मक जिल्ह्यांकरिता नवीन जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व मुंबई विभागाच्या एकूण ५८ संघटनात्मक जिल्ह्यांचा समावेश आहे.

नवीन संघटन रचना पुढीलप्रमाणे

कोकण विभाग

अ. क्र.जिल्हाजिल्हाध्यक्ष
1सिंधुदुर्गश्री. प्रभाकर सावंत
2रत्नागिरी उत्तरश्री. सतीश मोरे
3रत्नागिरी दक्षिणश्री. राजेश सावंत
4रायगड उत्तरश्री. अविनाश कोळी
5रायगड दक्षिणश्री. धैर्यशील पाटील
6ठाणे शहरश्री. संदीप लेले
7ठाणे ग्रामीणश्री. जितेंद्र डाकी
8भिवंडीश्री. रविकांत सावंत
9मिरा-भाईंदरश्री. दिलीप जैन
10नवी मुंबईडॉ. राजेश पाटील
11कल्याणश्री. नंदू परब
12उल्हासनगरश्री. राजेश वधारिया

पश्चिम महाराष्ट्र

अ. क्र.जिल्हाजिल्हाध्यक्ष
13पुणे शहरश्री. धीरज घाटे
14पुणे उत्तर (मावळ)श्री. प्रदीप कंद
15पिंपरी-चिंचवड शहरश्री. शत्रुघ्न काटे
16सोलापूर शहरश्रीमती रोहिणी तडवळकर
17सोलापूर पूर्वश्री. शशिकांत चव्हाण
18सोलापूर पश्चिमश्री. चेतनसिंग केदार
19साताराश्री. अतुल भोसले
20कोल्हापूर पूर्व (हातकणंगले)श्री. राजवर्धन निंबाळकर
21कोल्हापूर पश्चिम (करवीर)श्री. नाथाजी पाटील
22सांगली शहरश्री. प्रकाश ढंग
23सांगली ग्रामीणश्री. सम्राट महाडिक

उत्तर महाराष्ट्र

अ. क्र.जिल्हाजिल्हाध्यक्ष
24नंदुरबारश्री. निलेश माळी
25धुळे शहरश्री. गजेंद्र अंपाळकर
26धुळे ग्रामीणश्री. बापू खलाणे
27मालेगावश्री. निलेश कचवे
28जळगाव शहरश्री. दीपक सूर्यवंशी
29जळगाव पूर्वश्री. चंद्रकांत बाविस्कर
30जळगाव पश्चिमश्री. राधेश्याम चौधरी
31अहिल्यानगर उत्तरश्री. नितीन दिनकर
32अहिल्यानगर दक्षिणश्री. दिलीप भालसिंग

मराठवाडा

अ. क्र.जिल्हाजिल्हाध्यक्ष
33नांदेड महानगरश्री. अमर राजूरकर
34परभणी महानगरश्री. शिवाजी भरोसे
35हिंगोलीश्री. गजानन घुगे
36जालना महानगरश्री. भास्करराव दानवे
37जालना ग्रामीणश्री. नारायण कुचे
38छत्रपती संभाजीनगर उत्तरश्री. सुभाष शिरसाठ
39छत्रपती संभाजीनगर पश्चिमश्री. संजय खंबायते
40धाराशिवश्री. दत्ता कुलकर्णी

विदर्भ

अ. क्र.जिल्हाजिल्हाध्यक्ष
41बुलढाणाश्री. विजयराज शिंदे
42खामगावश्री. सचिन देशमुख
43अकोला महानगरश्री. जयवंतराव मसणे
44अकोला ग्रामीणश्री. संतोष शिवरकर
45वाशिमश्री. पुरुषोत्तम चितलांगे
46अमरावती शहरडॉ. नितीन धांडे
47अमरावती ग्रामीण (मोरणी)श्री. रविराज देशमुख
48यवतमाळश्री. प्रफुल्ल चव्हाण
49पुसदश्रीमती डॉ. आरती फुफाटे

नागपूर व मुंबई विभाग

अ. क्र.जिल्हाजिल्हाध्यक्ष
51नागपूर महानगरश्री. दयाशंकर तिवारी
52नागपूर ग्रामीण (रामटेक)श्री. अनंतराव राऊत
53नागपूर ग्रामीण (काटोल)श्री. मनोहर कुंभारे
54नागपूर ग्रामीण (हिंगणा/इतर)श्री. आशु गोंडाने
55गोंदियाश्रीमती सीता रहांगडाले
56भंडाराश्री. दीपक बाळा तावडे
57उत्तर मुंबईश्री. दीपक दळवी
58उत्तर मध्य मुंबईश्री. विरेंद्र म्हात्रे

या यादीसह, भाजपने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली संघटना अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *