धनंजय मुंडेंचा पत्ता कट, अजित पवार होणार बीडचे पालकमंत्री
बीड: जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून, पालकमंत्रीपदाबाबत मोठ्या चर्चा सुरू आहेत.…