मुख्यमंत्री व धनंजय मुंडेंच्या भेटीनंतरच कराडचे समर्पण, नेमक काय शिजतंय ?
बीड: जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड २२ दिवसांपासून फरार होता. या काळात तो उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेला तसेच पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती…