वाल्मिक कराडचे परदेशात पलायन करण्याचे मार्ग बंद, मोठी माहिती समोर
बीड: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास काही दिवसांपूर्वी सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता. आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सीआयडीच्या तपासात पाच मोठे अपडेट…