Category: राजकारण

राज्यातील महत्वाच्या राजकीय तसेच सामाजिक बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी गावगाडा डॉट कॉम कटिबद्ध आहे

गोव्यात जलवाहतूक सेवा सुरू; चोडण-रिबंदर मार्गावर ‘गंगोत्री’ व ‘द्वारका’ फेऱ्या

बेटीम, टीम गावगाडा डॉट कॉम: गोव्यात जलमार्ग वाहतुकीस चालना देत चोडण-रिबंदर या महत्त्वाच्या मार्गावर ‘गंगोत्री’ आणि ‘द्वारका’ या उच्च-गती रो-रो फेऱ्यांची सेवा आजपासून सुरू करण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत…

जाणून घ्या – तुमच्या जिल्ह्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष कोण?

टीम गावगाडा डॉट कॉम: भाजप महाराष्ट्राची नवी संघटनात्मक जिल्हाध्यक्ष यादी जाहीर. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाने दिनांक १३ मे २०२५ रोजी राज्यातील विविध संघटनात्मक जिल्ह्यांकरिता नवीन जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली…

अजित पवार उद्या सादर करणार राज्याचा अर्थसंकल्प, या असतील प्रमुख घोषणा

मुंबई, 9 मार्च 2025: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार उद्या, सोमवार 10 मार्च 2025 रोजी राज्याचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करणार आहेत. महायुती सरकारचा…

रामदेव बाबांचे औरंगजेबाबद्दल पहिल्यांदाच वक्तव्य म्हणाले तो भारताचा आदर्श …

नागपूर: योगगुरू बाबा रामदेव यांनी औरंगजेबाच्या क्रूरतेवर तीव्र शब्दांत टीका करत, “औरंगजेब हा भारताचा आदर्श कधीच होऊ शकत नाही, आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत,” असे वक्तव्य केले. नागपुरातील पतंजली…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना: मार्च महिन्याचा हप्ता या दिवशी जमा होणार

मुंबई – महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1,500 आर्थिक मदत दिली जाते. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला असला तरी, अनेक महिलांना…

चार्जशीट मधील या वाक्यानेच वाल्मिक कराड वाचणार

बीड; येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी चार्जशीट मध्ये बदल करण्यात आले आहेत का? असा थेट सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी जेलमधील…

नराधम फक्त एकदाच बलात्कार करून थांबला नाही, त्याने तर

टीम गावगाडा डॉट कॉम; पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या धक्कादायक घटनेने शहरात आणि राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास 26 वर्षीय तरुणीवर एसटी बसमध्ये बलात्कार झाल्याचा प्रकार…

फिक्सर OSD प्रकरणामुळेच शिंदे-पवार बैठकीला गैरहजर?

राज्यातील महायुती सरकारमध्ये अंतर्गत मतभेद वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून फिक्सर, ओएसडी आणि पीए प्रकरणावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मंत्रालयातील फिक्सर आणि दलाल यांना ओएसडी…

भाजप कडून राज्यात मोठी राजकीय उलथापालथ

विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटातील नेत्यांच्या पक्षांतराची लाट सुरूच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता भाजप ने उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा झटका दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. निफाडचे…

फडणवीसांना पाठिंबा; ‘फिक्सर’ अधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्याची मागणी”

मुंबई | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खुलेआम पाठिंबा देत त्यांच्या निर्णयांचे कौतुक केले आहे. फडणवीस यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी घेतलेल्या कठोर भूमिकेचे…