वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ उपोषणास बसलेली तरुणी कोण?
बीड: मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांना अटक करण्याची मागणी होत असतानाच CT, त्यांच्या समर्थनार्थ मयुरी बांगर या तरुणी ने बीड जिल्हाधिकारी…