ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेना
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने ग्रामीण भागांवर मोठा परिणाम झाला आहे. ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषदांच्या कार्यकाळ संपूनही नव्या लोकप्रतिनिधींची निवड न झाल्यामुळे गावागावांतील विकासकामे ठप्प…