मी यापुढे विधानसभा निवडणूक लढवणार नाही, या राजकारणाचा वीट आलाय
सिल्लोड: शिवसेना शिंदे गटाचे मराठवाड्यातील नेते आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले मी विधानसभेची पुढील निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. अंभई येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी सध्याच्या राजकारणातील जातीयवाद…
आता हे अधिकारी करणार संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात, तपासाच्या निष्पक्षतेबद्दल शंका उपस्थित झाल्यामुळे राज्य सरकारने आता जुनी विशेष तपास पथक (एसआयटी) बरखास्त करून नवीन एसआयटीची स्थापना केली आहे. जुन्या…
परळीत १०९ मृतदेह सापडल्याचा दाव्याने राज्यात खळबळ
बीड: जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर झालेल्या हत्येने राज्यात खळबळ उडवली आहे. या घटनेच्या निषेधार्थ पैठणमध्ये आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये भाजप आमदार…
धनंजय मुंडे यांच्यावर अंजली दमानिया यांचे गंभीर आरोप, व्यावसायिक संबंध उघड
बीड: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी धनंजय मुंडे यांच्या कुटुंबीयांचा आणि वाल्मिक कराड यांचा व्यावसायिक संबंध…
धनंजय मुंडे: “मी राजीनामा दिलेला नाही,” विरोधकांचा दबाव कायम
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच गाजत आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात शरद पवारांना चिंता, मुख्यमंत्र्यांना लिहले पत्र
बीड: जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या गंभीर घटनेचा उल्लेख केला आहे. या पत्रात त्यांनी…
मनोज जरांगे पाटलांविरुद्ध पोलीसात तक्रार, कोण आहे तक्रारदार जाणून घ्या
बीड: जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ परभणीत आयोजित जनआक्रोश मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सहभागी झाले. मोर्चात भाषण…
मंत्री धनंजय मुंडेंच्या पुणे व संभाजीनगर मधे जमिनी, आमदाराचा खळबळजनक दावा
मंत्री धनंजय मुंडेंच्या पुणे व संभाजीनगर मधे जमिनी, आमदाराचा खळबळजनक दावा
सुरेश धसांनी उल्लेख केलेले नितीन बिक्कड आहेत तरी कोण
पुणे: येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या वतीने सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक आरोप करत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर…