लाडक्या

लाडक्या बहीणींसाठी महत्वाची उपडेट, या महिलांचा पत्ता कट

मुंबई: लाडक्या बहीणींसाठी महत्वाची उपडेट आलेली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही तक्रारी आणि अनियमितता आढळल्याने महाराष्ट्र शासनाने अर्जांची पुनर्पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला आणि बालविकास विभागाने घरोघरी जाऊन…

धनंजय

धनंजय मुंडे यांच राजीनाम्या विषयी मोठं विधान

बीड: जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुंडे यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात त्यांचा कोणताही…

बीड

बीड जिल्ह्यातील राखेचे अर्थकारण, आणि त्यापासून वाढलेली गुन्हेगारी

बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष बीड जिल्ह्याकडे वेधले गेले आहे. सोशल मीडियावर जिल्ह्यातील गुन्हेगारीचे शेकडो व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हवेत गोळीबार करणारे तरुण, वाळू माफियांचा हैदोस, आणि…

वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होणार ?

बीड: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा संभाव्य एन्काऊंटरबाबत चिंता व्यक्त केली आहे. वडेट्टीवार यांनी असा दावा…

जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडेना करा, कोणी केली मागणी ?

जालना: जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत महायुतीने विजय मिळवला असला, तरी कोणत्याही आमदाराला मंत्रिपद मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील ओबीसी महिलांनी आता जालना जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी पंकजा मुंडे यांची नियुक्ती करण्याची मागणी…

बीड जिल्ह्यातील राजकारणात वाल्मिक कराडचा दबदबा कसा वाढला ?

बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड, जो धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो, २२ दिवस फरार राहिल्यानंतर…

कराडने त्या २२ दिवसात कुठे आणि कोणाकडे मुक्काम केला ?

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी कराडने २२ दिवस फरार राहिल्यानंतर पुण्यात पोलिसांसमोर शरणागती पत्करली. फरारी काळात कराडने महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये भ्रमंती केली होती. ज्यामुळे तपास…

जालन्याचे पालकमंत्री कोण ? ही नावे आहेत चर्चेत

जालना : जिल्ह्यातील पाचही मतदारसंघातून महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ झाला. भाजपचे तीन आणि शिवसेनेचे दोन अशा पाचही जगावर महायुतीने विजय मिळवला. परंतु एकाही आमदाराला साधे राज्य मंत्रिपदही मिळू…

आरोपींना फासावर लटकेपर्यंत पोलीस कारवाई करतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. “संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रत्येक आरोपीवर कडक कारवाई…

मुख्यमंत्री व धनंजय मुंडे भेट

मुख्यमंत्री व धनंजय मुंडेंच्या भेटीनंतरच कराडचे समर्पण, नेमक काय शिजतंय ?

बीड: जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड २२ दिवसांपासून फरार होता. या काळात तो उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेला तसेच पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती…