आपल्या शरीराची खरी ताकत असते शरीरातील पेशी. आपल्या शरीरात पेशी तयार होणे त्या मरणे ही प्रक्रिया सुरूच असते. परंतु मेलेल्या पेशी आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती कामी करते ज्या मुळे हृदयरोग, कर्करोग आणि स्ट्रोक यांसारख्या जुनाट आजारांचा धोका आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर रामबन उपाय म्हणजे मोसंबीच्या रस नियमित मोसंबीचा रस पिल्याने ताकत वाढते त्याचबरोबर जुनाट आजारांचा धोका कमी होतो.
मोसंबीचा रस नियमित प्या सर्वात चांगली पंचनक्रिया तुमचीचं राहील
अनेकदा थकल्यासारखे वाटते? याच मुख्य कारण अपचन. खाल्लेलं अन्न पचन होण्यासाठी आपण कधीच काही करत नाही. हे काम आपण आपल्या शरीरावर सोडून देतो. पण अन्न चांगल्या पद्धतीने पचन होण्यासाठी थोडीफार मदत आपल्याला आपल्या पाचक ग्रंथीसाठी कारवाई लागते. त्यासाठी मोसंबी रस पिल्यास आपले आतडे चांगले आणि निरोगी राहतात आणि पचन क्रिया सुधारते.
हे ही वाचा
Suresh Dhas Prajakta mali यांच्यातील वादावर महिला आयोगाची कारवाई