Suresh Dhas Prajakta mali यांच्यातील वादावर महिला आयोगाची कारवाई

मुंबई: भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्याकांड संदर्भात बोलताना राज्य मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले. यावेळी, त्यांनी परळीतील इव्हेंट मॅनेजमेंट आणि त्यात सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींबद्दल वक्तव्य केले. त्यात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचा नामोल्लेख केला. नंतर, सुरेश धस suresh dhas यांच्या या वक्तव्यामुळे प्राजक्ता माळी यांच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे राहिलं. परिणामी, त्यांनी महिला … Continue reading Suresh Dhas Prajakta mali यांच्यातील वादावर महिला आयोगाची कारवाई